शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    छगन भुजबळ

    छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

    Read more

    महाराष्ट्र : एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे, मनोज जरांगे यांचे टीकास्त्र

    महाराष्ट्र : दाेन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले रद्द करा, शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळ यांची मागणी

    छत्रपती संभाजीनगर : एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

    हिंगोली : ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल

    महाराष्ट्र : ...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार

    महाराष्ट्र : रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल

    महाराष्ट्र : गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी

    महाराष्ट्र : हिंगोलीच्या सभेत छगन भुजबळांनी मांडला आक्रोश; आज आपली लायकी काढली जातेय...

    हिंगोली : आखाडा बाळापुरात मंत्री छगन भुजबळांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे

    हिंगोली : काळे झेंडे दाखवल्यानंतरही सभेला जाणारच, भुजबळांचा निर्धार; आंबेडकरांच्या इशाऱ्यावर म्हणाले...