शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : नितेश राणेंचा भुजबळांना सल्ला; ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील एकाही टक्क्याला...

मुंबई : बेनामी व्यवहारप्रकरणी भुजबळांवरील गुन्हा रद्द; उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई : ED कडून कुठलाही दिलासा नाही, ती माहिती चुकीची; छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

मुंबई : मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा! ईडीने घेतली याचिका मागे; पण...

महाराष्ट्र : ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

महाराष्ट्र : भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला

महाराष्ट्र : फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : ...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती