शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : वर्ध्यातील मेळाव्याकडे ओबीसींनी फिरवली पाठ; छगन भुजबळही अनुपस्थित, कारण... 

महाराष्ट्र : तू किस झाड की पत्ती, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

मुंबई : Manoj Jarange मग तुमचा-आमचा विषय संपला; १७ डिसेंबरच्या बैठकीत जरांगे घेणार निर्णय

नागपूर : कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा?; भुजबळांना ओबीसी नेत्यानेच विधानसभेत सुनावलं

महाराष्ट्र : “अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती”; शहाजी बापू पाटलांची छगन भुजबळांवर टीका

महाराष्ट्र : आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश; भुजबळांनी दिली OBC विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या योजनेची सविस्तर माहिती

महाराष्ट्र : मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

छत्रपती संभाजीनगर : 'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : 'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

नागपूर : मला गोळ्या घातल्या जातील, असा पोलिसांचा रिपोर्ट; भुजबळांचा खळबळजनक दावा