शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : “छगन भुजबळ मंत्रिमंडळाला अन् राज्याला लागलेला कलंक”; मनोज जरांगेंची सडकून टीका

बीड : छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले; भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, गोपीनाथ मुंडेंची आठवण

महाराष्ट्र : शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

नाशिक : Nashik: छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यात नाहीत, गिरीष महाजन यांचं विधान

बीड : मराठा आरक्षणाविरोधात अजित पवारांनीच छगन भुजबळांना पुढं केलंय; मनोज जरांगेंचा आरोप

सोलापूर : छगन भुजबळ यांचा आज पंढरपुरात मुक्काम; उद्या ओबीसी एल्गार सभेला लावणार हजेरी

महाराष्ट्र : “शरद पवारांचा उरला सुरला गट संपवण्यास दुसऱ्या पक्षाला काही करायची गरज नाही”: छगन भुजबळ

अहिल्यानगर : अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले

महाराष्ट्र : खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे

महाराष्ट्र : भुजबळ कुटुंबाची बेनामी मालमत्ता प्रकरण; आयकर विभागाला हायकोर्टाने फटकारले, आदेशाची प्रत सादर करण्यात दिरंगाई