शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

मुंबई : छगन भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “फडणवीस काय करणार?”; कल्याण गोळीबारप्रकरणी भुजबळांचा सुप्रिया सुळेंना प्रतिप्रश्न

महाराष्ट्र : मराठ्यांविरुद्ध भुजबळांना उचकवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा वापरली जातेय, नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : 'ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात...; अंजली दमानिया यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : छगन भुजबळ भाजपा प्रवेश करणार? दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचे सूचक भाष्य; म्हणाले...

महाराष्ट्र : तुम्ही जिथं शिकलात, तिथं मी सीनियर प्रोफेसर होतो; भुजबळांचा संजय गायकवाडांवर पलटवार

महाराष्ट्र : तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार?; अंजली दमानियांच्या दाव्यानंतर छगन भुजबळांचा खुलासा

महाराष्ट्र : “अंतरिम असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प”; छगन भुजबळ यांनी केले स्वागत