शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

महाराष्ट्र : छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले हवे होते पण...”; हसन मुश्रीफ यांची टीका

मुंबई : आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका... छगन भुजबळांचा पुन्हा सरकारला घरचा आहेर

महाराष्ट्र : Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण

महाराष्ट्र : काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

महाराष्ट्र : मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका

मुंबई : लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? भुजबळांना आवरा; निलेश राणे संतापले

महाराष्ट्र : “अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार