शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : बारामतीची निवडणूक संपल्याने कलगी-तुरा थांबेल, गोडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी - छगन भुजबळ 

नाशिक : पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

नाशिक : होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली

नाशिक : नाशिकसाठी खूप चांगले इच्छुक दावेदार, त्यामुळेच उमेदवारीचे काही ठरेना; छगन भुजबळ यांचा टोला

नाशिक : शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, छगन भुजबळ यांचा कडा प्रहार

महाराष्ट्र : अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक : 'नाशिकला भरपूर उमेदवार, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे', छगन भुजबळ यांचा टोला  

नाशिक : छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा, समता परिषदेची मागणी

नाशिक : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं