शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : जरांगे यांच्या विरोधामुळे माझ्या उमेदवारीला टाळाटाळ : भुजबळ

महाराष्ट्र : “तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका

नाशिक : मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा

महाराष्ट्र : '...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...

महाराष्ट्र : तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

लोकमत शेती : Chhagan Bhujbal : पीएम मोदींसमोर कांदा प्रश्न मांडणार, भुजबळ यांचे कांदा उत्पादकांना आश्वासन 

मुंबई : होर्डिंग दुर्घटनाः भाजपने ठाकरेंना जबाबदार धरलं; भुजबळ म्हणाले, 'त्यांचा काय संबंध?'

नाशिक : झिरवाळ भगरेंचा प्रचार करतील असे वाटत नाही ! छगन भुजबळ यांचे वक्तव्य