शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

संपादकीय : आजचा अग्रलेख: भुजबळ खरे ते बोलले?

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

महाराष्ट्र : ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!

महाराष्ट्र : 'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान

नाशिक : ...तर समीर भुजबळ घड्याळ चिन्हावर लढले असते: छगन भुजबळ

महाराष्ट्र : नांदगावात भुजबळांची अनोखी खेळी; निवडणुकीत सुहास कांदेविरोधात सुहास कांदे लढणार

महाराष्ट्र : दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

नाशिक : छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत