शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नागपूर : छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही; सुहास कांदेंनी साधला निशाणा

महाराष्ट्र : 'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

महाराष्ट्र : अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक : वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

नागपूर : अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

जालना : छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

महाराष्ट्र : छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नसला तरी...; उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?

महाराष्ट्र : मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी...; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं

नाशिक : मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण...; पक्षातील सहकाऱ्यांवर छगन भुजबळ संतप्त

महाराष्ट्र : ...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती