शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

नागपूर : अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

राजकारण : लोकसभेला भुजबळांच्या नावाला मोदींचा पाठिंबा होता..भुजबळांनी भर सेभत काय सांगितलं

महाराष्ट्र : 'तो' घटनाक्रम सांगत छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; थेट अजित पवारांवर रोख?

नाशिक : Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा

नागपूर : छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही; सुहास कांदेंनी साधला निशाणा

महाराष्ट्र : 'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

महाराष्ट्र : अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक : वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

नागपूर : अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान