शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check : Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य'

फिल्मी : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी सिनेमा

फिल्मी : मराठी संस्कृती जपणारा... संतोष जुवेकरसाठी Bigg Boss फेम 'डीपी दादा'ची पोस्ट, म्हणाला...

फिल्मी : संतोषचं वक्तव्य हास्यास्पदच पण..., मित्रासाठी धावून आला अवधूत गुप्ते, ट्रोलर्सला सुनावलं

फिल्मी : पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित

फिल्मी : सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं...

फिल्मी : लोकांनी मला ओळखता कामा नये..; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला?

फिल्मी : भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या...,'छावा' मधील भूमिकेविषयी सुव्रत जोशी स्पष्टच बोलला

फिल्मी : औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना जिथे कैद करून ठेवलं, तिथे पोहोचली मराठी अभिनेत्री, म्हणते- तो वाडा...

फिल्मी : सिनेमातून क्रूरता दाखवली, मग देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा, 'छावा'बद्दल इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य