शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय?

फिल्मी : Chhaava OTT Release : थिएटरनंतर OTTवर डरकाळी फोडण्यासाठी 'छावा' सज्ज, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : Chhaava Vs Sikandar : 'छावा'पुढे सलमान खानचा 'सिकंदर' हरला!! विकी कौशलच्या सिनेमानं मारली बाजी

फिल्मी : 'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

फिल्मी : 'छावा'नंतर विकी कौशलच्या नव्या सिनेमाची चर्चा, समोर आलं पोस्टर

फिल्मी : 'छावा'नंतर अक्षय खन्नाच्या नव्या सिनेमाची चर्चा, पुन्हा एकदा साकारणार खलनायक?

फिल्मी : Chhaava Movie : 'छावा'ची ५०व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डरकाळी! निशाण्यावर आहेत या ४ सिनेमांचे रेकॉर्ड

फिल्मी : भाईजानच्या 'सिंकदर'समोर 'छावा'चं वादळ शमलं, 'एल २: एम्पुरान'ची बिकट अवस्था

फिल्मी : संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले

फिल्मी : 'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई