शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : नजर काढलीच पाहिजे..., विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअ‍ॅक्शन

फिल्मी : सच्चे मित्र से बडा कोई धन नहीं..., 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी पोस्ट  

फिल्मी : कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- माझं दुर्दैव ...

फिल्मी : Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

फिल्मी : धन्य धन्य ते संताजी-धनाजी..., 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण 

फिल्मी : ...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- मी तयारीही केली होती, पण...

फिल्मी : 'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, काल त्यांनी छावा पाहिला...

फिल्मी : युद्धा अगोदरची तयारी!, संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ

फिल्मी : विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, एकदा पाहण्यासारखा आहे पण...