शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : तुझा आवाज नाचायलाच लावतो..., 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली...

फिल्मी : तुझा राग करावा की..., सुव्रतने 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका पाहून बायको सखीची प्रतिक्रिया

फिल्मी : 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा अन् तोही मराठी; तुम्ही पाहिलाय?

फिल्मी : 'छावा'मध्ये काम करायला मिळालं असतं तर...'चार दिवस सासूचे' फेम अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

फिल्मी : 'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल

फिल्मी : 'मंडे टेस्ट'मध्ये 'छावा'ची कमाई वाढली की घटली? रिलीजनंतर ११ व्या दिवशी सिनेमाने कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : २३ वर्ष झाली माझं मुंबईत घर नाही..; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

फिल्मी : इतकी वर्ष काम करुनही 'स्टार' का झाला नाहीस? अक्षय खन्नाच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद, म्हणाला-

फिल्मी : 'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?