शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा...; विकी कौशलने सांगितला खास किस्सा

कोल्हापूर : ‘छावा’ चित्रपटामुळे कादंबरीच्या मागणीत वाढ; पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या शिवाजी सावंत यांचा उल्लेख

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'नं आतापर्यंत किती केली कमाई? दक्षिणही काबीज करणार

फिल्मी : विकीचा गॉगल घेतला, मग टोपीही घेतली अन्...; अभिनेत्याने मग काय केलं? 'छावा'च्या सेटवरील क्यूट व्हिडिओ

फिल्मी : 'छावा' सुरु असतानाच पडद्यावर लागली आग, प्रेक्षकांची पळापळ; म्हणाले, 'आम्हाला वाटलं सिनेमातलं दृश्य...'

फिल्मी : शिवगर्जना करुन शूटिंगची सुरुवात..., संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'च्या सेटवरील 'तो' अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

फिल्मी : मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी..; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव

फिल्मी : Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

फिल्मी : महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

फिल्मी : लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया