शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल?

फिल्मी : शरणागतीपेक्षा मृत्यूला जवळ करणारा वीर योद्धा..., छ.संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलची डोळे पाणावणारी पोस्ट

फिल्मी : Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन

फिल्मी : औरंगजेबाची कबर हटवण्याची गरज नाही, कारण..., बॉलिवूडमधील लेखकाचा मोदी सरकारला वेगळाच सल्ला

फिल्मी : Video: करारी नजर अन् जबरदस्त अभिनय! 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाच्या 'औरंग'ची दहशत, व्हिडीओ बघाच

फिल्मी : त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता, किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : धोनी है, तो जीत होनी है..; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल

फिल्मी : 'छावा'मधील औरंगजेबच्या क्रूरतेवर विनीत कुमारचं भाष्य, म्हणाला - सिनेमात दाखवलं ते तर काहीच नाही...

फिल्मी : Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

फिल्मी : 'छावा'मधील रायाजींच्या खऱ्या आयुष्यात आहेत 'या' दोन व्यक्ती महत्त्वाच्या, म्हणाला - जगातील सर्व पुरुषांना...