शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीवर बंदी घालावी लागेल, अशी वेळ आणू नका; वीरेंद्र सेहवागचं CSKच्या गोटात चिंता व्यक्त करणारं विधान

क्रिकेट : IPL 2023 : पाच खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आले अन् IPL गाजवली; संघासाठी बनले 'संकटमोचक'

क्रिकेट : ऐतिहासिक आठवडा! IPL मध्ये प्रथमच घरच्या मैदानावर यजमान 'ढेर', पाहुणा संघ ठरला 'शेर'

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR : कोण प्रार्थना करत होतं, कोणाच्या डोळ्यांत आलेले अश्रू! MS Dhoni साठी होती सर्व क्रेझ

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR: १५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य...

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoniच्या '२००'व्या सामन्याची 'South Queen'ने शोभा वाढवली, तिला पाहताच जनता वेडीपिसी झाली

क्रिकेट : IPL 2023: 'नाम बडे और दर्शन छोटे'...फ्रँचायझींनी ३ खेळाडूंना करोडो रुपयात विकत घेतले; मात्र फलंदाजी, गोलंदाजीत मिळतंय अपयश

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : ग्रेट माणूस! महेंद्रसिंग धोनीने मॅचनंतर वानखेडेच्या ग्राऊंड्समन्ससोबत फोटो काढले, ऑटोग्राफही दिले; कारण...

क्रिकेट : २०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज'

क्रिकेट : IPL 2023: महेंद्रसिंग धोनी कधी आणि कसा देणार IPLला निरोप? रवींद्र जडेजाने दिली महत्त्वाची अपडेट, फॅन्सना बसेल धक्का