शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : IPL 2023, KKR vs CSK Live : अविश्वसनीय अजिंक्य रहाणे! २९ चेंडूंत २४५ च्या स्ट्राईक रेटने चोपल्या नाबाद ७१ धावा, Video

क्रिकेट : IPL 2023, KKR vs CSK Live : १८ Six, १४ Fours! अजिंक्य रहाणेचे वादळ घोंगावले; शिवम, ऋतुराज, डेव्हॉन यांनीही KKRला झोडले

क्रिकेट : IPL 2023, KKR vs CSK Live : 6, 6, 6, 6, 4, 1, 4,1,6,4 ! शिवम दुबे-अजिंक्य रहाणे यांची वादळी खेळी; १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी 

क्रिकेट : IPL 2023 : MS Dhoni च्या जाळ्यात अडकला काव्या मारनचा स्टार फलंदाज, तुम्ही म्हणाल 'वाह उस्ताद वाह', Video

क्रिकेट : अजून काय बोलणार? करियरच्या शेवटच्या टप्प्यात आलो तरीही मला  'ते' अवार्ड दिलं नाहीये...

क्रिकेट : IPL Points Table: धोनीच्या CSK ने घेतली तिसऱ्या स्थानी झेप, गुणतालिकेत आता 'हे' आहेत Top 3 संघ

क्रिकेट : SRH vs CSK: हैदराबादला नमवत चेन्नईच ठरली सुपर किंग; डेवॉनचं तडाखेबंद अर्धशतक

क्रिकेट : SRH vs CSK: धोनी है तो मुमकीन है... SRH च्या तिघांना पाठवलं तंबूत, माहीचा अफलातून स्टंप आऊट

क्रिकेट : SRH vs CSK: हैदराबादपुढे जडेजाची जादू चालली, चेन्नईला विजयासाठी १३५ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : IPL CSK vs HRS: आयपीएलचा थरार, चेन्नईने टॉस जिंकला, धोनीचा संघ मैदानात