शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा IPL 2026 वर होऊ शकतो परिणाम; ते कसं? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : IPL 2026: ज्याच्यासाठी मोजले १८ कोटी, तोच होणार स्पर्धेबाहेर? फिटनेस अपडेटने वाढवलं टेन्शन

क्रिकेट : एक झलक, सबसे अलग! धोनीचा सरावादरम्यानचा 'तो' व्हिडीओ का होतोय इतका व्हायरल?

क्रिकेट : IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिकेट : IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'

क्रिकेट : CSK नं १४ कोटी २० लाखांत खरेदी केलेला 'हिरा' चमकला! Vijay Hazare Trophy स्पर्धेत लक्षवेधी पदार्पण

क्रिकेट : भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली

क्रिकेट : IPL 2026: मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!

क्रिकेट : MS धोनीची Dad’s Army 'जवान' झाली! IPL 2026 मध्ये CSK च्या ताफ्यात दिसणार युवा जोश!