शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

क्रिकेट : कुलदीपचा कल्ला! काही कळायच्या आत चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला; केनचाही करेक्ट कार्यक्रम

क्रिकेट : पहिल्या विकेटआधी टेन्शन वाढवणारे दोन सीन; वरुण चक्रवर्तीनं दिला दिलासा! विल यंग जाळ्यात फसला

क्रिकेट : नको तिथं लाराची बरोबरी! हिटमॅन रोहित शर्मा विक्रमी १२ व्या वेळा ठरला कमनशिबी कॅप्टन

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मानं वनडेतून निवृत्ती घ्यावी? सौरव गांगुलीचं मोठं विधान

क्रिकेट : IND vs NZ: कोण मारणार बाजी? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर 5000 कोटींचा सट्टा..!

क्रिकेट : IND vs NZ : रोहितच्या पदरी पुन्हा निराशा! सँटनरनं टॉस जिंकला; पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतला निर्णय

क्रिकेट : फक्त एक शतकवीर! ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोच्च खेळी करणारे ७ भारतीय फलंदाज

क्रिकेट : IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : IND vs NZ, Final : भारताला कुठला संघ हरवू शकत असेल तर तो न्यूझीलंड

क्रिकेट : मी एकाच वेळी चार-चार वडापाव खायचो; अय्यरनं शेअर केला खवय्येगिरीसह 'जाडजूड' दिसण्याचा किस्सा