शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : तो बरंच काही विसरत असेल; पण रोहित भाऊनं 'सतरा' आकडा बरोबर लक्षात ठेवलाय (VIDEO)

क्रिकेट : 'तंटामुक्ती सीन!' टीम इंडियाच्या जर्सीवर छापण्यात आलं पाकिस्तानचं नाव, जाणून घ्या त्यामागचं कारण...

क्रिकेट : CT 2025: नडला त्याला तोडला..!! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचं खास फोटोशूट, पाहा PHOTOS

क्रिकेट : पाकिस्तान क्रिकेटवर आले फारच वाईट दिवस; बोर्डाच्या अध्यक्षांनी VIP तिकिटे विकून जमवले पैसे

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाक स्टेडियममध्ये का नाही दिसला तिरंगा? पाक क्रिकेट बोर्डानं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : Champions Trophy 2025 : रोहितसह टीम इंडिया गाजवेल यंदाची स्पर्धा; ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी

क्रिकेट : कराची, लाहोरच्या स्टेडिअमवर इतर सर्व देशांचे झेंडे, पण भारताचा नाही; पाकिस्तानच्या कुरघोडी सुरुच

क्रिकेट : CT 2025: बांगलादेश-पाकिस्तानला हरवून टीम इंडियाला मोठा इतिहास रचण्याची मोठी सुवर्णसंधी

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

क्रिकेट : ‘चॅम्पियन्स’ना २० कोटी! आयसीसी सर्व संघांवर करणार एकूण ६० कोटी रुपये बक्षिसांचा वर्षाव