शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : Champions Trophy : जो पहिली पसंती नव्हता त्या यंगच्या भात्यातून आली स्पर्धेतील पहिली सेंच्युरी!

क्रिकेट : पाकिस्तान लोकांना सांगायला विसरला? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्याला प्रेक्षक मिळेनात; वॉनने खिल्ली उडविली

क्रिकेट : पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज!

क्रिकेट : PAK vs NZ : एक धाव वाचवण्यासाठी मोठी रिस्क; पाक गड्यावर आली मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ

क्रिकेट : PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी?

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड

क्रिकेट : Champions Trophy : टीम इंडियाच्या ताफ्यात पडलीये वादाची ठिणगी? गंभीरच्या डोक्यात चाललंय ते या खेळाडूला खटकतंय?

क्रिकेट : PAK vs NZ : सलामीच्या लढतीआधी रिझवान फोडली बाबरसंदर्भातील गोष्ट; हा डाव अंगलट येणार?

क्रिकेट : Champions Trophy: बीसीसीआयनं क्रिकेटर्सच्या बायका-पोरांसाठी लावलेली 'नो एन्ट्रीची' पाटी काढली; पण...

क्रिकेट : तो बरंच काही विसरत असेल; पण रोहित भाऊनं 'सतरा' आकडा बरोबर लक्षात ठेवलाय (VIDEO)