शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : 'शतकी रोमान्स'नंतर कोहलीनं पेश केला प्रेमाचा खास नजराणा; अनुष्काचा रिप्लायही एकदम झक्कास

क्रिकेट : मॅचचा नूर पालटताच पाकिस्तानी फॅनने भारताची जर्सी घालायला सुरुवात केली; Video काढतोय हे लक्षात येताच...

फिल्मी : इंडिया जीता है, हराके पाकिस्तान..., भारताच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेने काही मिनिटांत तयार केलं जबरदस्त गाणं, होतंय व्हायरल

फिल्मी : IND vs PAK सामन्याचा 'छावा'लाही बसला फटका? दहाव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

क्रिकेट : कोहली रॉक्ड IIT बाबा शॉक्ड! टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी ठरवली खोटी, आता...

क्रिकेट : कोहलीला नव्हती हाव; 'बापू'नं जपला 'भाव', पाक गोलंदाजाचा रडीचा डाव, पण शेवटी 'विराट' शतक झालेच

क्रिकेट : बुकींच्या माहेरघरात भारत-पाकिस्तान मॅच ठरली कलरफूल, नागपुरातून १२०० कोटींची लगवाडी

क्रिकेट : माहेर घरात पराभवाचा 'आहेर'; टीम इंडियानं व्याजासह परतफेड करत यजमान पाकला काढलं स्पर्धेबाहेर

क्रिकेट : किंग कोहलीची कमाल! पाक विरुद्ध भात्यातून आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील त्याची पहिली सेंच्युरी

क्रिकेट : सचिन तेंडुलकरपेक्षा 'फास्टर' निघाला रोहित शर्मा; ९००० धावांसह सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड