शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

क्रिकेट : कांगारुंविरुद्धच्या लढतीत किंग कोहलीनं पाँटिंगला दिली धोबीपछाड; या विक्रमासह नवा पराक्रम

क्रिकेट : IND vs AUS : अय्यरचा रॉकेट थ्रो! फक्त कॅरीच्या क्लास इनिंगला ब्रेक लागला नाही तर... (VIDEO)

क्रिकेट : IND vs AUS : फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर २६५ धावांचे टार्गेट

क्रिकेट : लय खेळलास चल नीघ आता! शमीनं फुलटॉस चेंडूवर उडवला स्मिथचा त्रिफळा (VIDEO)

क्रिकेट : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली सेमीफायनल कोण जिंकणार? IIT बाबाने केली अशी भविष्यवाणी 

क्रिकेट : बॅड लक फॉर टीम इंडिया! चेंडू स्टंपवर लागला तरी स्टीव्ह स्मिथ Not Out ठरला; कारण...

क्रिकेट : 'जानी दुश्मन'चा पहिल्या बॉलवर कॅच सुटला, मग तो तापला; पण वरुण चक्रवर्तीच्या 'चक्रव्यूहात' फसला!

क्रिकेट : IND vs AUS : भारतीय संघ काळी पट्टी बांधून का उतरला मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण

क्रिकेट : IND Vs AUS Semi Final: पीसीबी गॅसवर...! भारत जिंकला तर पाकिस्तानचे १२८ कोटी रुपये पाण्यात जाणार; फायनलची काहीच तयारी नाहीय...

क्रिकेट : IND vs AUS, Semi Final: रोहितनं पुन्हा गमावला टॉस, हे मॅच जिंकण्याचे संकेत मानायचे का?