शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

क्रिकेट : यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले

क्रिकेट : मी खोटं नाही बोलणार! रिषभ पंतसंदर्भातील KL राहुलचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

क्रिकेट : सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या कांगारुंच्या ताफ्यात टेन्शन; IPL स्टार मदतीला धावणार की,....

क्रिकेट : अफगाणिस्तान संघानं लाज काढली हे बटलरनं कॅप्टन्सी सोडण्याचे एकमेव कारण नाही, तर...

क्रिकेट : स्वप्न 'वर्ल्ड क्लास'; पण नियोजन 'थर्ड क्लास'! नेटकऱ्यांच्या 'हास्यजत्रे'त पाकची उडली खिल्ली

क्रिकेट : AFG vs AUS : २००९ नंतर ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच गाठली सेमी; अफगाणिस्ताला अजूनही संधी, पण...

क्रिकेट : लोकेश राहुल स्पष्टच बोलला; टीम इंडियाच्या ताफ्यासंदर्भात जे ऐकायला मिळतंय त्या सर्व 'अफवा'

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी: टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं; वासिम जाफर असं का बोलला?

क्रिकेट : AFG vs AUS : अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर फसला अन् च्युइंगम चघळत तंबूत जाऊन बसला! (VIDEO)

क्रिकेट : बाबरने पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली...; संघाबाहेर बसवलेल्या खेळाडूने लाजच काढली !