शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : Video: रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले; त्यात चूक काय? शमा मोहम्मद यांनी धोनी-विराटलाही यात ओढलं

क्रिकेट : IND vs AUS : सेमीत टीम इंडियाला भिडण्याआधी ऑस्ट्रेलियानं बदलला संघ; या खेळाडूवर खेळलाय डाव

क्रिकेट : Rohit Sharma: 'उचलली जीभ लावली टाळ्याला'; काँग्रेस नेत्यानं कॅप्टन रोहित शर्माला 'Fat' म्हणत केली 'मठ्ठ' कमेंट

क्रिकेट : रोहित शर्माच्या नेतृत्वात गोलंदाजाच्या कर्तृत्वाचा विक्रमी योग; जे कुणालाच नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं

क्रिकेट : वरुण चक्रवर्तीचा 'मैं हूं ना' शो'! पण हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी...

क्रिकेट : वरुण चक्रवर्तीचा 'पंजा'! आता सेमीत टीम इंडिया घेणार ऑस्ट्रेलियाशी 'पंगा'

क्रिकेट : IND vs NZ : चक्रवर्तीचं 'चक्रव्यूह'! टप्प्यात घावला षटकार मारला; लगेच मिस्ट्री स्पिनरनं वचपा काढला!

क्रिकेट : मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचं 'मॅजिक'; विल यंगच्या कट शॉट 'लॉजिक'वर पडलं भारी (VIDEO)

क्रिकेट : पांड्याच्या गोलंदाजीवर अपर कट मारला, पण 'बापू'नं सुपर कॅचसह रचिनचा डाव हाणून पाडला (VIDEO)

क्रिकेट : IND vs NZ : अय्यरच्या फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी; किवींसमोर २५० धावांचं टार्गेट