शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

क्रिकेट : Steve Smith Retirement : टीम इंडियाविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला; स्टीव्ह स्मिथची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

क्रिकेट : Champions Trophy : फायनल तर हाऊ द्या! रोहितसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीरची 'मन की बात'

क्रिकेट : कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला '४४० व्होल्टचा झटका'

क्रिकेट : IND vs AUS : कोहली है तो मुमकीन है! कडक फिफ्टी अन् मॅचसह सेट केले दोन मोठे विक्रम

क्रिकेट : कांगारुंविरुद्धच्या लढतीत किंग कोहलीनं पाँटिंगला दिली धोबीपछाड; या विक्रमासह नवा पराक्रम

क्रिकेट : IND vs AUS : अय्यरचा रॉकेट थ्रो! फक्त कॅरीच्या क्लास इनिंगला ब्रेक लागला नाही तर... (VIDEO)

क्रिकेट : IND vs AUS : फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर २६५ धावांचे टार्गेट

क्रिकेट : लय खेळलास चल नीघ आता! शमीनं फुलटॉस चेंडूवर उडवला स्मिथचा त्रिफळा (VIDEO)

क्रिकेट : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली सेमीफायनल कोण जिंकणार? IIT बाबाने केली अशी भविष्यवाणी 

क्रिकेट : बॅड लक फॉर टीम इंडिया! चेंडू स्टंपवर लागला तरी स्टीव्ह स्मिथ Not Out ठरला; कारण...