शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : न्यूझीलंडसोबतच्या अंतिम सामन्यात विराट इतिहास रचणार, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात मोठा विक्रम मोडणार?

क्रिकेट : ठरलं! दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा 'चोकर्स'; आता दुबईत भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणार फायनल!

क्रिकेट : Champions Trophy : रचिन-केन विलियम्सनची शतकी खेळी; न्यूझीलंडनं उभारली विक्रमी धावसंख्या

क्रिकेट : रचिन रविंद्रचा मोठा पराक्रम; सेंच्युरीसह धवन-गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : पाक विरुद्धच्या मॅचचा रेकॉर्ड मोडला; टीम इंडियानं कांगारुंना दिलेली टक्कर ठरली 'ब्लॉकबस्टर'

क्रिकेट : ICC ODI Rankings: अफगाणिस्तानचा नवा स्टार नंबर ऑलराउंडर! किंग कोहलीनं हिटमॅन रोहितला टाकलं मागे

क्रिकेट : ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट

क्रिकेट : SA vs NZ 2nd Semi Final : दक्षिण आफ्रिकेसमोर चॅलेंज; न्यूझीलंड सेट करणार टार्गेट

फिल्मी : तू वर्ल्डकपमध्ये हवा होतास, 'वरुण'ने हेडची विकेट घेतल्यानंतर 'धवन'च्या पोस्टवर कमेंट, अभिनेता म्हणाला- BCCI ला सांगा...

क्रिकेट : विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार'