शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीबीएसई पेपरफुटी प्रकरण

दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. 

Read more

मुंबई : CBSE Exam - पुनर्परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून व्यक्त केला आनंद