शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नाशिक : मनपा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार

व्यापार : ITR फॉर्ममध्ये येणार नवा कॉलम; Crypto मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार

मुंबई : Mumbai Municipal Corporation Budget : शिवसेनेच मुंबई महापालिकेतलं अखेरचं बजेट

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा मेगा संकल्प; आयुक्त इक्बाल चहल बजेट सादर करणार 

राष्ट्रीय : 'देशाच्या अर्थव्यवस्थेला 'डबल A व्हेरिअंट'ची लागण, सगळीकडे अदानी-अंबानी'; राहुल गांधींचा हल्लाबोल

व्यापार : Rakesh Jhunjhunwala Stocks : राकेश झुनझुनवाला यांना अर्थसंकल्प फळला: काही तासांतच कमावले ३४२ कोटी

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगावी पोहचविणार - चंद्रकांत पाटील 

व्यापार : Budget 2022: 1 एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवरील TDS नियम बदलणार; जाणून घ्या, घर खरेदीदारांवर काय परिणाम होणार?

राष्ट्रीय : नऊ लाख पदे रिक्त, किती जणांना दिल्या नोकऱ्या?, बेरोजगारीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले

राष्ट्रीय : Narendra Modi: गेल्या ७ वर्षात ३ कोटी गरीब लखपती झाले; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजावलं गणित