शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : ‘त्या’ चाळीस जणांसाठी वेगळी योजना आणता येते का बघा...

महाराष्ट्र : अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून; विधिमंडळ सभागृहात उमटणार तीव्र राजकीय संघर्षाचे पडसाद 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही

सोलापूर : महापालिकेचे आज अंदाजपत्रक सादर होणार; सोलापूरकरांना काय मिळणार?

नवी मुंबई : नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

ठाणे : ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार; परिवहनचा ४८७.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर, तिकीट दर होणार कमी

नवी मुंबई : CCTV चं जाळं, स्मार्ट पार्किंग अन् बरंच काही... तेही करवाढीशिवाय; नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : बापरे... राज्याच्या अर्थसंकल्पातील निम्मा निधी तसाच पडून

राष्ट्रीय : Video: 'जा डेटॉलने तोंड साफ करून या', भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसला अर्थमंत्र्यांनी सुनावलं

राष्ट्रीय : Rajasthan Budget 2023: अशोक गेहलोत गोंधळले, चुकून गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचला; नंतर सभागृहात मागितली माफी