शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Budget : प्रवास होणार सुस्साट! मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या घोषणा; रेल्वे प्रकल्प, बसस्थानकंही होणार Upgrade

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2023 : आशा, अंगणवाडी सेविकांना खूशखबर, मानधनात घसघशीत वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा

मुंबई : Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार चाललेय, लाखांचा पोशिंदा संपतोय; अजित पवारांनी सरकारला घेरले

महाराष्ट्र : विधानसभेत आज महिला ‘लक्षवेधी’, प्रस्तावित महिला धोरणावरही चर्चा 

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता !

मुंबई : Maharashtra Budget Session 2023 : “परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा, सरकार काय झोपलंय का?” 

राष्ट्रीय : MP Budget 2023 : मध्य प्रदेशातील महिलांना मिळणार दरमहा एक हजार रुपये, विद्यार्थिनींना सुद्धा ई-स्कूटी देण्याची घोषणा 

महाराष्ट्र : Ajit Pawar “सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही; नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले” 

मुंबई : कांदा, शेतकरी प्रश्नी राज्य सरकारला घेरणार, लोकांची फसवणूक सुरू : विरोधकांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Eknath Shinde: 'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट