शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार?

व्यापार : Budget 2023-24 : करदात्यांसाठी खुशखबर! आयकरात 5 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते सूट 

व्यापार : Budget 2023: नोकरदार लोकांची होणार बल्ले बल्ले, वित्तमंत्री या दिवशी देणार तीन खास गिफ्ट 

फिल्मी : Nawazuddin Siddiqui : चित्रपटांचे बजेट हे अभिनेत्यांच्या मानधनामुळेच वाढते; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला

पुणे : नाट्यगृहांच्या ‘मेकअप’ साठी केवळ ६ कोटी; सांस्कृतिक वारशाकडे पुणे महापालिकेचे दुर्लक्ष

व्यापार : 'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं

राष्ट्रीय : ३०० युनिट घरगुती वीज मोफत देण्याची तरतूद, मान सरकारचा पहिला अर्थसंकल्प

राष्ट्रीय : पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट मोफत वीज; पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, जाणून घ्या...

नागपूर : नागपूर मनपाचा २६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही

व्यापार : GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये