शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या ३८ कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ

पुणे : PMC Budget | पाणी पुरवठा विभागाला सर्वाधिक महत्त्व; जाणून घ्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदी

पुणे : पुणेकरांवर करवाढ नाही; महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल ९ हजार ५०० कोटींचे बजेट सादर

सिंधुदूर्ग : अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे मत्स्यव्यवसाय वाढीस चालना

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे ११५३ कोटी ९२ लाखांचे अंदाजपत्रक सादर; मुलभूत, पर्यावरणपूरक, नाविण्यपूर्ण योजनांना पाठबळ 

पुणे : PMC Budget | विना नगरसेवक सादर होतोय अर्थसंकल्प; प्रशासकराजचा पुणेकरांना फायदा?

राष्ट्रीय : केजरीवाल आज अर्थसंकल्प मांडणार होते, पण ऐन वेळी केंद्राने रोखले...

कोल्हापूर : Kolhapur News: इचलकरंजी महापालिकेचे पहिले बजेट ५३९ कोटींचे, जुनी देणी भागवून पालिका दायित्वमुक्त

मुंबई : Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना आज १२ हजार रुपये देतोय, भविष्यात त्यात १२ हजाराची वाढही होऊ शकते; देवेंद्र फडणवीसांनी मांडला 'हिशेब'

गोवा : खोगीर भरती नको; स्वयंपूर्ण बना! महामंडळांना बजेटपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद