शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत, वाट पाहावी लागेल; खुद्द अर्थमंत्र्यांनी केलं स्पष्ट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना ६ नव्हे, ८ हजार?; अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

व्यापार : खर्च वाढला, वर नोकरीचीही भीती, सर्वसामान्यांचे महागाईने मोडले कंबरडे, आजारपण आणि शिक्षणाचा खर्च खिशाला परवडेना

व्यापार : Budget 2024-25: सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार निर्मला सीतारामन, अर्थ मंत्रालयानं सुरू केली तयारी

आंतरराष्ट्रीय : जपानने सुरू केली युद्धाची तयारी? आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण अर्थसंकल्प सादर

लोकमत शेती : गवताचा लिलाव न करण्याच्या वनविभागाला सूचना

व्यापार : Leave Encashment: खासगी कर्मचाऱ्यांची चांदी, आता २५ लाखांपर्यंतच्या ‘लिव्ह इनकॅशमेंट’ टॅक्स फ्री

सांगली : सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध

सांगली : सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत बजेट फाडले; पाण्यासाठी सदस्याचा सभात्याग