शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

लोकमत शेती : पीएम किसान योजना म्हणजे उलटा इंकम टॅक्स; म्हणून शेतकऱ्यांना इंकम टॅक्स लागणार?

मुंबई : मुंबईकरांनो पालिकेच्या अर्थसंकल्पात व्हा सहभागी आपल्या सूचना मांडा

व्यापार : अर्थमंत्री १ फेब्रुवारीला आपलं सहावं बजेट सादर करणार, निवडणुकांपूर्वी याकडून आहेत अनेक अपेक्षा

राष्ट्रीय : इतरांना मिळत नाहीत, केंद्राच्या कृषी खात्याने पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये परत केले

नागपूर : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी रकमेचा

राष्ट्रीय : PM किसान सन्मान निधीतील रकमेत होणार बंपर वाढ, महिलांना होणार विशेष लाभ?

व्यापार : निवडणुकीमुळे निर्गुंतवणुकीला मुरड, पाहा मोदी सरकारचा पुढच्या आर्थिक वर्षात काय काय विकण्याचा आहे प्लॅन   

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी वाढणार का PPF वरील व्याज? मोदी सरकार देऊ शकतं गिफ्ट 

व्यापार : रंजक आहे अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ५ महत्त्वाच्या गोष्टी

नागपूर : अर्थसंकल्पापूर्वी जुनी पेन्शन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती