शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024: मोदी सरकार ९००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार? PM Kisan वर मेन फोकस

व्यापार : २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलर्सची असेल, अर्थ मंत्रालयाचा अंदाज

व्यापार : Budget 2024 : टॅक्सपासून रोजगारापर्यंत, सामान्यांना अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून 'या' अपेक्षा

व्यापार : Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होऊ शकतात ३ मोठ्या घोषणा, पगारवाढीचं स्वप्न पूर्ण होणार?

व्यापार : Budget 2024: संरक्षण बजेट ६.५ लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता, पेन्शनमध्ये पुन्हा वाढ होणार?

संपादकीय : Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही?

व्यापार : Budget 2024: नवीन कर प्रणालीमध्ये फक्त २ बदल केले तर, करदात्यांची लागेल लॉटरी 

व्यापार : अर्थसंकल्प तीन दिवसांवर, गुंतवणूकदार सावध

व्यापार : Budget 2024: हे धुरंदर अधिकारी आखत आहेत बजेट

लोकमत शेती : Interim Budget 2024: बागायतदारांसाठी महत्वाची तरतूद, 'या' मोहिमेसाठी २,२०० कोटी