शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2023: मध्यमवर्गासाठी कर संरचनेत बदल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

व्यापार : Budget 2023: मोफत याेजनांचा मोह टाळला, कृषी, महिला, आदिवासी, वंचित घटकांसाठी भरीव निधी

महाराष्ट्र : Budget 2023 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधी

महाराष्ट्र : Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले?

व्यापार : Budget 2023: विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी; अर्थसंकल्पातून कुणाच्या हाती काय?

व्यापार : Budget 2023: सामान्यांना धनयोग, वार्षिक सात लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त; नोकरदार, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

संपादकीय : आजचा अग्रलेख: सर्वे भवन्तु सुखिनः, अर्थसंकल्पातून नेमकं मिळालं काय?

क्रिकेट : Union Budget : टॅक्‍स वाचविण्यासाठी जेव्हा सचिन तेंडुलकर बनला क्रिकेटरचा 'अ‍ॅक्‍टर', वाचा मग काय घडलं?

राष्ट्रीय : Budget 2023: आता घरबसल्या महिलांना मिळणार १५ हजार; केंद्राच्या 'या' स्कीमध्ये पैसे गुंतवा

राष्ट्रीय : Rahul Gandhi Budget 2023:'मित्र काल' बजेट, देशाचे भविष्य घडविण्यासाठी सरकारकडे रोडमॅप नाही; राहुल गांधींचे टीकास्त्र