शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सखी : महिलांसाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी दिली खास भेट, महिलांना बचतीवर जास्त व्याज देणारी विशेष योजना

रत्नागिरी : अर्थसंकल्पात १० योजना कोकणासाठी फायदेशीर; क्षेत्र कोणतं, फायदा काय..जाणून घ्या 

मुंबई : १० हजार कोटींचा कर, पेट्रोल पंप अन् रोजगार; महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून नक्की काय मिळाले?; पाहा!

राष्ट्रीय : Budget 2023 : मंत्र्यांचे वेतन, प्रवास, पाहुणचारासाठी अर्थसंकल्पामध्ये 1,258 कोटी रुपयांची तरतूद

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले

अन्य क्रीडा : क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये ७२३ कोटींची वाढ, एकूण ३,३९७.३२ कोटींची तरतूद

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२०२४ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांना झुकते माप देणारा राजकीय अर्थसंकल्प”

व्यापार : Budget 2023: आदिवासी मुलांची गळती कमी व्हावी

व्यापार : Budget 2023: तरुणांच्या हाताला भरघाेस काम

व्यापार : budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती