शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Budget 2024: अर्थसंकल्प निराशाजनक : विराेधकांची टीका

व्यापार : Budget 2024: ‘यूपीए’च्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा

व्यापार : Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

व्यापार : Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पाने तुमच्या-आमच्यासाठी काय केला आहे संकल्प?

व्यापार : Budget 2024: विकासाचे इंद्रधनुष्य, २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे सप्तरंगी स्वप्न,आयकर रचनेत कोणताही बदल नाही

क्रिकेट : बजेटमध्ये खेळांसाठी ३ हजार ४४२ कोटींची तरतूद

नागपूर : बजेटमधून मध्य रेल्वेला, महाराष्ट्राला १५,५५४ कोटीं रुपये

लोकमत शेती : 'सबका साथ सबका विकास', पण शेतकऱ्यांचं काय? अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया 

व्यापार : मालदीवने रंग बदलले, तरीही भारताने बजेटमध्ये दुप्पट पैसे दिले; का आणि कशासाठी? 

राष्ट्रीय : ... तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य