शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : ३ कोटी महिला बनणार ‘लखपती दीदी’, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आयुष्मान योजनेत; आर्थिक व वैद्यकीय काळजी घेणार

मुंबई : Budget 2024: शालेय शिक्षणासाठी ७३ हजार कोटी, सहा टक्क्यांची वाढ

राष्ट्रीय : “पिक्चर अभी बाकी है... लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित नाही”: शशी थरूर

व्यापार : कर्जांवरील व्याजदर कमी होऊ शकतात; अर्थमंत्र्यांनी बजेटवेळी दिले संकेत

संपादकीय : आजचा अग्रलेख: हसरी कळी अन् दुखरी नस

संपादकीय : Budget 2024: २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’च्या स्वप्नाला गती देणारा अर्थसंकल्प

गोवा : पर्यटनाला केंद्राचा 'हात'; अर्थसंकल्पातील तरतुदींवर व्यावसायिक, उद्योजक सुखावले

व्यापार : हा तर विकसित भारताचा संकल्प, देवेंद्र फडणवीस यांचं विधान

नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला ७५० कोटी, आणखी पावणेतीन हजार कोटींची गरज

व्यापार : Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सर्वात छोटे भाषण