शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता !

मुंबई : Maharashtra Budget Session 2023 : “परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा, सरकार काय झोपलंय का?” 

राष्ट्रीय : MP Budget 2023 : मध्य प्रदेशातील महिलांना मिळणार दरमहा एक हजार रुपये, विद्यार्थिनींना सुद्धा ई-स्कूटी देण्याची घोषणा 

महाराष्ट्र : Ajit Pawar “सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही; नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले” 

मुंबई : कांदा, शेतकरी प्रश्नी राज्य सरकारला घेरणार, लोकांची फसवणूक सुरू : विरोधकांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Eknath Shinde: 'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ‘त्या’ चाळीस जणांसाठी वेगळी योजना आणता येते का बघा...

महाराष्ट्र : अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून; विधिमंडळ सभागृहात उमटणार तीव्र राजकीय संघर्षाचे पडसाद 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही

सोलापूर : महापालिकेचे आज अंदाजपत्रक सादर होणार; सोलापूरकरांना काय मिळणार?