शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!

व्यापार : पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

गोवा : अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात सरकारला अपयश: ताम्हणकरांचा आरोप 

ठाणे : अर्थसंकल्प: ठाणेकरांना घेता येणार डबल डेकर बसमधून फिरण्याचा आनंद; इलेक्ट्रिक बस वाढणार

राजस्थान : ४५० रुपयांत सिलेंडर, भाजपा सरकारने या राज्यात केली आश्वासनाची पूर्तता, अर्थसंकल्पातून पाडला घोषणांचा पाऊस  

ठाणे : संदिग्ध वाटणारा पण अनेक संकेत देणारा अर्थसंकल्प, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, यांनी मांडलं मत

ठाणे : केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांचा समावेश-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

लोकमत शेती : Budget 2024: पर्यावरणासाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?

व्यापार : Budgetच्या आठवड्यात 'या' शेअर्सनी दिले ५६% रिटर्न, अर्थसंकल्पानंतर लागलं अपर सर्किट

मुंबई : मुंबईकरांना करवाढ नाही, दरवाढही नाही : ६० हजार कोटींपैकी तीस हजार कोटी होणार पायाभूत सुविधांवर खर्च