शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; प्रशासकांच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार?

नागपूर : एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; विशेष अनुदानही मिळणार

सांगली : Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर

नागपूर : फडणवीसांनी नागपूरकरांना दिला ‘अमृत कलश’

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद

मुंबई : Maharashtra Budget : 'शेवटचे बजेट असल्याच्या अविर्भावात ...'; जयंत पाटलांचा अर्थसंकल्पावर टोला

मुंबई : Maharashtra Budget :'आम्ही गाजर हलवा तर देतोय, तुम्ही काहीच दिले नाही'; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Budget : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्र : Maharashtra Budget : फडणवीसांचं धनगर समाजाला मोठं गिफ्ट, बिनव्याजी मिळणार इतक्या कोटींचे कर्ज 

महाराष्ट्र : Maharashtra Budget : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार!