शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणा; रोजगार वाढण्याची अपेक्षा

व्यापार : Railway PSU Stocks मध्ये बजेट २०२४ पूर्वी जबरदस्त तेजी, आठवड्याभरात ५५ टक्क्यांची वाढ

लोकमत शेती : बजेटमध्ये खतांच्या अनुदानासाठी उपलब्ध होऊ शकतात ४ लाख कोटी रुपये

लोकमत शेती : पीएम किसान योजना म्हणजे उलटा इंकम टॅक्स; म्हणून शेतकऱ्यांना इंकम टॅक्स लागणार?

मुंबई : मुंबईकरांनो पालिकेच्या अर्थसंकल्पात व्हा सहभागी आपल्या सूचना मांडा

व्यापार : अर्थमंत्री १ फेब्रुवारीला आपलं सहावं बजेट सादर करणार, निवडणुकांपूर्वी याकडून आहेत अनेक अपेक्षा

राष्ट्रीय : इतरांना मिळत नाहीत, केंद्राच्या कृषी खात्याने पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये परत केले

नागपूर : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी रकमेचा

राष्ट्रीय : PM किसान सन्मान निधीतील रकमेत होणार बंपर वाढ, महिलांना होणार विशेष लाभ?

व्यापार : निवडणुकीमुळे निर्गुंतवणुकीला मुरड, पाहा मोदी सरकारचा पुढच्या आर्थिक वर्षात काय काय विकण्याचा आहे प्लॅन