शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024-25: काय असतो Economic Survey, कसा तयार केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

राष्ट्रीय : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; दुकानांवरील नावे, नीटचे मुद्दे ऐरणीवर

व्यापार : सामान्य करदात्यासाठी काय हवे अर्थसंकल्पात? गृहकर्जावरील सूट जुनाटच, आणखी काही...

व्यापार : Budget : मनमोहन सिंग यांचं ते 'Epochal' बजेट, ज्यानं बदलली देशाची दिशा; जाणून घ्या

व्यापार : Budget 2024 : किसान क्रेडिट कार्डवर मिळणार ५ लाखांचे कर्ज? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

व्यापार : Budget 2024 : PM किसान सन्मान निधीची रक्कम १२००० होणार, महिलांसाठीही मोठी स्कीम येणार का? जाणून घ्या 

व्यापार : Budget 2024: वंदे भारतमध्ये रेल्वेचे सामान्य डबे बदलणार? प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळणार?

व्यापार : Budget 2024 : १ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ८ व्या वेतन आयोगाचं प्रपोजल आलं, बजेटमध्ये घोषणा?

व्यापार : Budget 2024 मध्ये बेसिक टॅक्स सूट मर्यादा ५ लाखांपर्यंत? ओल्ड टॅक्स रिजिम वाल्यांनाही जबरदस्त फायदा

व्यापार : Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा