शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख: निम्मे जनधन बाईचे!

व्यापार : बजेटपूर्वीच गुड न्यूज; मोबाइल स्वस्त, सुट्या भागांवरील आयात शुल्कात ५ टक्के घट; केंद्राचा दिलासा

राष्ट्रीय : अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

व्यापार : नोकरदारांना दिलासा मिळेल? आयकराचे टप्पे बदलणार का?

व्यापार : डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार

व्यापार : Budget: 1860 पूर्वी कुणीही देत नव्हते रुपयाचाही कर! विरोध असतानाही कशी झाली सुरुवात?

व्यापार : Budget 2024: आर्थिक सर्वेक्षण यंदा का सादर झाले नाही? हे आहे कारण...

सखी : निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

व्यापार : Budget 2024 : सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा?

राष्ट्रीय : जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?