शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अर्थमंत्र्यांची मोठी भेट, महत्त्वाचा कर केला रद्द

लोकमत शेती : आजच्या बजेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली पीएम सूर्य योजनेची माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र : भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प; भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक

महाराष्ट्र : “महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : Union Budget 2024: नीट कॉपीही केली नाही, 'कॉपीकॅट बजेट; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका

व्यापार : Budget 2024 Property : महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : Union Budget 2024: महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले

महाराष्ट्र : Budget 2024 : अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा, विकसित भारत संकल्पनेला बळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र : “बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात”: जयंत पाटील

व्यापार : Budget 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा