शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Union Budget 2022 digital Banking and Post Offfice : ७५ जिल्ह्यांत डिजिटल बँका, पोस्टातून ऑनलाईन पेमेंट्स, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा  

राष्ट्रीय : Union Budget 2022 For Solar Energy : सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

व्यापार : Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : करदात्यांच्या पदरी निराशाच, यावर्षीही कररचना 'जैसे थे'

व्यापार : Union Budget 2022 For Auto: खूशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; देशाचे एकच पोर्टल असेल

राष्ट्रीय : Union Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

व्यापार : Budget 2022, Digital Currency: मोदी सरकारची मोठी घोषणा! RBI 'डिजिटल करन्सी' आणणार, भारताचं डिजिटल RUPEE येणार

व्यापार : Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : रिटर्न करताना चूक झाल्यास ते अपडेट करण्याची संधी मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

व्यापार : Union Budget 2022 Agriculture and Farmers : आता ड्रोनचा वापर शेतीसाठी सुद्धा होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

राष्ट्रीय : Health Budget 2022: केंद्र सरकारनं केली “मानसिक आरोग्य कार्यक्रम”ची घोषणा; आरोग्यसेवा डिजिटल करण्यावर भर

राष्ट्रीय : Union Budget 2022 for and Child Development: महिलांसाठी 'मिशन शक्ती'सह ४ महत्वाच्या घोषणा; २ लाख अंगणवाड्याही अद्ययावत करणार- अर्थमंत्री